Car Insurance : 1 एप्रिलपासून वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार, वाहनधारकांच्या खिशाला कात्री

#ABPMajha
नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच येत्या १ एप्रिलपासून वाहनधारकांच्या खिशावरचं ओझं थोडंसं वाढणार आहे. कारण वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. या विम्याच्या हप्त्यात वाढ करण्यासाठी भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरणानं अर्थात इर्डानं मसुदा तयार केलाय. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या क्षमतेनुसार थर्ड पार्टी विम्यात वाढ करण्यात आलेय. मात्र इलेक्टिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक प्रवासी वाहने तसेच मालवाहू वाहने यांना विम्यात १५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here:

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to:

Social Media Handles:

Facebook:

Twitter:

Instagram :

Google+ :

Download ABP App for Apple:

Download ABP App for Android:

Rate this post